Pune International Film Festival : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव डिसेंबरमध्ये, पाहा काय आहेत तारखा...
Continues below advertisement
यंदा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव डिसेंबरमध्ये रंगणार. 2 ते 9 डिसेंबरराजी हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे. कोरोनामुळे गेल्यावर्षी हा महोत्सव ऑनलाईन पार पडला होता.
Continues below advertisement