Saamana editorial: शिवसेनाप्रमुखांचे स्मरण आणि भाजपवर नाव न घेता निशाणा
शिवसेनेचं मुखपत्र सामनातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण करताना भाजपवर निशाणा साधलाय. अमरावतीतील हिंसाचारावरून नकली हिंदुत्ववादी असा टोला सामनातून लगावला आहे. अग्रलेखात काय म्हटलंय पाहुयात.....