Pune : भारत-पाकिस्तान सीमेवर शिवरायांचा पुतळा, 14,800 फूट उंचीवरील पुतळ्याची चर्चा ABP Majha

जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये भारत पाकिस्तानच्या सीमेवर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला होता. या पुतळ्याचा शिल्पकार अजिंक्य लोहगावकर 'माझा' वर. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola