Nitesh Rane Withdraws Bail : कोर्टात म्हणणं मांडण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांना नोटीस ABP Majha

Continues below advertisement

सिंधुदुर्गमध्ये संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंना कणकवली न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सरकारी पक्षाने पोलीस कोठडीची मागणी केली आहे. कोर्टात म्हणणं मांडण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांना नोटीस. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram