Pune: भाजपच्या नवीन पक्ष कार्यालयाचं उद्घाटन ABP Majha
भाजप पक्ष कार्यालयाच्या देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनासाठी महापालिकेच्या दरवाजात अनेक बेकायदा होर्डिंग लागले आहेत, एरवी शुल्लक कारणासाठी ही महापालिकेकडून सामान्य नागरिकांवर कारवाई केली जाते, पण विशेष बाब ही की दोन दिवसांपासून लागलेले हे बेकायदा होर्डिंग सत्ताधारी भाजपला दिसत नाही की काय असा सवाल उपस्थित होतोय, की भाजपच्या दबावाखाली अधिकारी कारवाई करत नाहीय, विशेष म्हणजे कोविडची पार्श्वभूमी असताना आणि रस्त्यावर होणाऱ्या राजकीय कार्यक्रमांना गर्दी होणार याची देखील कल्पना असताना भाजपने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने टीका होत आहे याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मिकी घई यांनी