Pune Illegal Construction : पुण्यात अतिक्रमणाच्या विरोधात महापालिकेची कारवाई,हॉटेल्स,लॉन्सवर कारवाई

Continues below advertisement

पुण्यात अतिक्रमण कारवाईला वेग आलाय. पुणे महापालिकेनं गेल्या काही दिवसांत अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरु केलीय. पुण्यातील रहदारीचा असलेल्या डीपी रस्त्यावर आज महापालिकेनं अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केलीय. विशेष म्हणजे या रस्त्यावर मोठे हॉटेल्स, लॉन्स, अनेक छोटे मोठे सभागृह, तसेच अनेक मंगल कार्यालय देखील आहेत. लगीनसराईत त्यांचं बुकिंगही फुल्ल आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram