Raj Thackeray यांच्या औरंगाबादच्या सभेला परवानगी देऊ नका,'वंचित'सह 5 संघटनांचं पोलिसांना पत्र
राज ठाकरेंच्या औरंगाबादमधल्या सभांना परवानगी देऊ नका, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या विरोधानंतर वंचित बहुजन आघाडीचंही पोलिसांना पत्र, सभेला परवानगी मिळणार की नाही याकडे लक्ष
Tags :
Maharashtra News Live Marathi News Raj Thackeray ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Aurangabad Raj Thakre Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv