Pune Illegal Buildings Demolished : जनार्दननगर भागातील अनाधिकृत इमारतींवर हातोडा
abp majha web team
Updated at:
29 Sep 2022 12:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यात लोहगाव परिसरात महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागानं आज मोठी कारवाई सुरु केलीय. जनार्दन नगर इथल्या अनधिकृत बांधकामावर पुणे महापालिकेनं बुलडोझर फिरवायला सुरुवात केलीय. या बहुमजली इमारतीचं बांधकाम पाडण्यासाठी महापालिकेनं एक जॉ कटर, २ ब्रेकर, एक जेएसबी वापरण्यात येतायत. यावेळी पोलीसही तैनात करण्यात आलेत.