Coronavirus | वर्क फ्रॉम होम लागू करा, पुण्याच्या आयटी कर्मचाऱ्यांची मागणी
पुण्याच्या आयटी कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची चांगलीच धास्ती वाढली आहे. वाढलेल्या अफवांना घेऊन हे कर्मचारी चिंतेत आहेत. म्हणूनच कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना करोना होण्याची वाट न पाहता, वर्क फॉर होम लागू करावं आणि प्रशासनाने त्याबाबत गाईडलाईन्स जाहीर कराव्यात अशी मागणी कर्मचारी करत आहेत. तसेच परदेशी क्लायंट्सची संख्या घटल्याचेही ते सांगतात. हिंजवडीमधील याच कर्मचाऱ्यांशी केली आहे आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी.