MNS Shivjayanti | ठाण्यातीस मनसेची शिवजयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची पालखीतून मिरवणूक
ठाण्यात आज मनसेने तिथीनुसार शिवजयंती उत्सव साजरा केला. मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयापासून ते तलाव पाळी इथल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत ढोल ताशा पथक, लेझीम पथक, वारकरी आणि साहसी खेळ खेळ खेळणारे संस्था सहभागी झाल्या होत्या.