Pune : पुण्यात हिजाबच्या समर्थनासाठी आझम कॅम्पसमध्ये विद्यार्थिनी एकत्र ABP Majha
पुण्यात आझम कॅम्पसमध्ये शिकणाऱ्या मुस्लिम विद्यार्थिनी यांनी एकत्र येऊन एका सभेचं आयोजन केलं. हिजाबच्या समर्थनासाठी या मुली एकत्र आल्या.