Pune Helmet : पुण्यात 1 एप्रिलपासून हेल्मेटसक्ती, 4 वर्षांवरील सर्वांना हेल्मेट वापरणं सक्तीचं

पुण्यात 1 एप्रिलपासून हेल्मेटसक्ती, प्रशासनाचे आदेश, पुण्यात ४ वर्षांवरील सर्वांना हेल्मेट वापरणं सक्तीचं. हेल्मेटसक्तीचं उल्लंघन केल्यास गंभीर नोंद  घेणार. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola