Nashik : पोलीस आयुक्तांच्या विरोधात पेट्रोल पंप चालकांचा एक दिवसीय लक्षणीय संप
नाशिकचे पोलीस आयुक्त आणि वाद हे आता समीकरण बनलंय.. ज्या पेट्रोल पंपावर विना हेल्मेट दुचाकीस्वाराना हेल्मेट दिले जाईल त्या पेट्रोल पंप चालकांवर आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा आयुक्तांनी देताच धाबे दणाणलेले पेट्रोल पंप चालक थेट पालकमंत्र्यांच्याच दरबारात गेले. पालकमंत्र्यांनी ही कोपऱ्यापासून हात जोडले.