Pune Heavy Rains : पुण्यात पावसाचा हाहाकार, दगडुशेठ मंदिरातही शिरलं पाणी
Continues below advertisement
पुण्यात काल रात्री विजेच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश्य पावसानं हजेरी लावली. पावसामुळं शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं. तसंच पुण्यातील प्रसिध्द श्रीमंत दगडुशेठ मंदिरात देखील पाणी शिरलं होतं.
Continues below advertisement