Pune Heavy Rains : रात्रभर झोडपल्यानंतर पुण्यात सकाळपासून पुन्हा मुसळधार
पावसामुळं शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं. तसंच पुण्यातील प्रसिध्द श्रीमंत दगडुशेठ मंदिरात देखील पाणी शिरलं होतं.