Pune Heavy Rain : पुण्यात कोसळधारा सुरुच, भिडे पूल पाण्याखाली

Continues below advertisement

पुण्यात पावसाचा जोर वाढलाय. खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरण भरलंय. धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. मुसळधार पावसामुळे भिडे पूल पाण्याखाली गेलाय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram