Coronavirus | पुण्यातील गुरुद्वारामध्ये शुकशुकाट, गर्दी न करण्याचे आवाहन

Continues below advertisement
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुरुद्वारामध्ये शुकशुकाट दिसतोय. याच पार्श्वभूमीवर भाविकांनी गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी न येता घरातच प्रार्थना करावी असं आवाहन गुरुद्वाराकडून करण्यात येतेय. भजन कीर्तनदेखील काही दिवसांसाठी बंद करण्यात आलंय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram