Coronavirus | माहिमच्या दर्ग्यात मुस्लिम बांधवांची नमाज पठनासाठी मोठी गर्दी
एकीकडं गर्दी टाळा असं आवाहन सरकारकडून वारंवार केलं जात आहे. पण दुसरीकडे माहिमच्या दर्ग्यात मुस्लिम बांधवांनी जुम्माचा नमाज आयोजित केला होता. यावेळी नमाज पठनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. याचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी मनश्री पाठकने