Pune Guru Nanak Jayanti : पुण्यात गुरुनानक दरबारामध्ये फुलांची आरास,गुरुनानक देवजी 553 वी जयंती
Continues below advertisement
गुरुनानकदेवजी यांच्या ५५३व्या जयंतीनिमित्त पुण्यात गुरुनानक दरबारमध्ये फुलांची आरास. उत्सवानिमित्त सकाळपासूनच गुरुद्वारात भाविकांची दर्शनासाठी गर्दी.
Continues below advertisement