Pune: पुणे ग्रामपंंचायत बोगस भरती प्रकरण भोवलं, 14 ग्रामसेवक, 2 कृषी विस्तार अधिकारी निलंबीत ABP Majha
Continues below advertisement
पुणे ग्रामपंचायत बोगस भरती प्रकरण , 14 ग्रामसेवक, दोन कृषी विस्तार अधिकारी निलंबित. पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 20 ग्रापंचायतींमध्ये बोगस नोकर भरती झाल्याचे स्पष्ट, या प्रकरणात 22 अधिकार्यांवर आरोपपत्र दाखल, 16 जणांना निलंबित केले असून, संबंधित ग्रामपंचायतींतील 212 माजी ग्रामपंचायत सदस्यांना नोटिसा . जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद माहिती
Continues below advertisement
Tags :
Gram Panchayat Pune Notice Municipal Corporation Suspended Case Bogus Recruitment 14 Gram Sevaks Two Agriculture Extension Officers Included