Gopichand Padalkar Pune : गोपीचंद पडळकरांचा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना अजब सल्ला : ABP Majha
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज पुण्यातील एका कार्यक्रमात गोपिचंद पडळकरांना आमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी करियर कसं घडवावं याचं मार्गदर्शन पडळकर करणार होते मात्र प्रत्यक्षात पडळकर यांनी विद्यार्थ्यांना अजबच सल्ला दिलाय...