Pune Ganpati Visarjan : गणपती विसर्जन मिरवणूक याचिका कोर्टाने फेटाळली, दिलासा देण्यास नकार

Continues below advertisement

पुणे गणपती विसर्जन मिरवणूक याचिका कोर्टाने फेटाळली आहे. याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिलाय. तर विसर्जन तोंडावर असताना स्वैर याचिका करणं चुकीचं असल्याचं सरकारनं कोर्टात सांगितलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram