Pune Ganpati Visarjan : पुण्यातील पाचही मानाच्या गणपीतींचं विसर्जन ABP Majha
Continues below advertisement
पुण्यातील पाचही मानाच्या गणपीतींचं विसर्जन पार पडलंय... पहिल्या मानाचा गणपती कसबा पेठचं सर्वात आधी विसर्जन झालं... त्यानंतर तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन झालं... तर गुरुजी तालीम त्यानंतर केसरी गणपती, तुळशीबागच्या गणपतीचं विसर्जन करण्यात आलं.... मोठ्या उत्साहात पुण्यात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला....
Continues below advertisement