Pune Ganpati Decoration : अफझलखान वधाचा देखावा उभारण्यास पुण्याच्या मंडळाला मनाई
Continues below advertisement
पुण्यातल्या एका गणेश मंडळाला पोलिसांनी अफझल खान वधाचा देखावा साकारण्यास मनाई केली आहे... पुण्याच्या कोथरूड भागात असलेल्या संगम तरुण मंडळानं यावर्षी अफझल खान वध हा जिवंत देखावा साकारण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र कायदा सुव्यवस्थेचं कारण देत पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे.
Continues below advertisement