Pune Ganpati Bappa visarjan:Ajit Pawar यांनी सपत्नीक केली दगडूशेठ बाप्पाची पूजा : ABP Majha

Continues below advertisement

बाप्पांचा जयघोष करत गणेश गल्लीतल्या मुंबईच्या राजाची मिरवणूक सकाळीच सुरु झालीय. तर लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज आहे. मुंबईप्रमाणेच पुण्यातही विसर्जन मिरवणुकांची तयारी सुरु आहे. ढोलपथकं, रस्तोरस्ती काढलेल्या रांगोळ्या आणि गणरायांचे रथ. पुण्यात पारंपरिक मिरवणुकीसाठी गणेशभक्त सज्ज झालेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram