Pune Ganeshotsav 2022 : मानाच्या गणपतींसह प्रमूख गणपतींचं थाटात आगमन
राज्यभरात आज मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालं. कोरोनाच्या दोन वर्षानंतर आज सर्वत्र आनंदाने गणपती बाप्पांचं स्वागत करण्यात आलं. पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचं आगमन आज ढोल ताशांच्या गजरात झालं.