Ganeshotsav 2022 : बाप्पाच्या आगमनासोबतच पावसाचं आगमन, बळीराजा सुखावणार
Continues below advertisement
बाप्पाच्या आगमनासोबतच राज्यात पावसाचं आगमन झालं आहे. त्यामुळे बळीराजा सुखावणार आहे. तर दुसरीकडे serum institute ला गर्भाशयांच्या कॅन्सरवर (Cervical Cancer) लस देखील सापडली आहे.
Continues below advertisement