Pune : कोरोना संकटानंतर बाप्पांच्या स्वागतासाठी पुण्यात जोरदार तयारी : Ganesh Utsav 2022
आपल्या लाडक्या गणपतीबाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. कोरोनाच्या संकटामुळं यंदा तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यामुळं भाविकांमध्ये असलेला उत्साह चांगलाच दिसून येतोय.