Pune Flower Market: पुण्याच्या फुल मार्केटमध्ये गणेशभक्तांची गर्दी ABP Majha

Continues below advertisement

लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही तास उरलेत. त्यामुळे गणरायाच्या स्वागताची तयारीही अंतिम टप्प्यात आलीय.. पुजेसाठी लागणारी फुलं आणि हार खरेदी करण्यासाठी भक्तांची गर्दी झालीय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram