ABP Majha Headlines : 7.00 AM : 19 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 7.00 AM : 19 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
एक देश एक निवडणूक विधेयक आगामी हिवाळी अधिवेशनात मांडणार, सर्व पक्षांची सहमती मिळवण्याची केंद्रासमोर अग्निपरीक्षा, राजनाथ, मेघवाल आणि रिजीजू साधणार विरोधकांशी संवाद
सप्टेंबर अखेरपर्यंत महायुतीचं जागावाटप पूर्ण करण्यासाठी हालचाली... वादग्रस्त जागांचा अंतिम निर्णय अमित शाह घेणार, शिंदे, फडणवीस, अजितदादांची आज चर्चा
अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत ७० पेक्षा अधिक जागा मागणार, एकाही विद्यमान आमदारांचं तिकीट कापणार नाही, अजित पवारांची ग्वाही
((दादा ७० पेक्षा अधिक जागा मागणार?))
राहुल गांधींविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड, अनिल बोंडेंविरोधात काँग्रेस आक्रमक, आज राज्यभर आंदोलनं, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचाही पाठिंबा
तिसऱ्या आघाडीसाठी आज छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी यांची बैठक, एमआयएमला नो एंट्री, कडूंनी आधीच केलंय स्पष्ट