Pune Fire : पुण्यात Bigbasket च्या गोदामाला भीषण आग, आगीत लाखो रुपयांचा माल जाळून खाक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Sep 2021 03:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्याच्या बावधन मधल्या Bigbasket च्या गोदामाला रात्री 11 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत धान्य, भाजीपाला, किराणा यासह लाखो रुपयांचा माल जाळून खाक झाला आहे.