Pune : सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा, खंडणी मागितल्याचा आरोप
abp majha web team
Updated at:
17 Jan 2023 09:59 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर पुण्यातच्या डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. फसवणूक, खंडणी यासारख्या कलमाखाली प्रवीण चव्हाणांवर गुन्हा दाखल झालाय. प्रवीण चव्हाण यांनी एक कोटी खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आलाय.