Pune Electronic Manufacturing Cluster : रांजणगावमध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची घोषणा

Continues below advertisement

पुण्यातील रांजणगावमध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ही माहिती दिलीय. या क्लस्टरमध्ये २ हजार कोटींची गुंतवणूक होण्याची शक्यता असून ५ हजार रोजगार उपलब्ध होणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram