Pune Drugs Case : पुण्यात अंमली पदार्थांचं सेवन करण्यासाठी चक्क कुरिअरचा वापर Special Report
पुण्यातील तरुणाई अंमली पदार्थांच सेवन करण्यासाठी चक्क कुरीयरचा वापर करत असल्याचं समोर आलंय. पुण्यातील तब्बल ११९ तरुणांनी कुरीयर कंपनीच्या मार्फत घरी मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ मागवल्याच पोलीस तपासात स्पष्ट झालंय. पोलीसांनी आता या ११९ जणांच्या पत्त्यांवर संपर्क करायला सुरुवात केली असून आतापर्यंत ७० जणांचा पत्ता शोधण्यात यश आलंय. त्यानंतर पोलिसांडून या तरुणांच्या पालकांना याची माहिती दिली जाणार असून समुपदेशनाला सुरुवात करण्यात येणार आहे .
दरम्यान पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी
११९ तरुणांनी कुरीयर
कंपनीच्या माध्यमातून
ऑनलाईन ऑर्डर दिली
---
कुरीयर कंपनीच्या
माध्यमातून ऑनलाईन
ऑर्डर दिली
---
मेफेड्रॉन अंमली पदार्थ
मागवल्याच पोलीसांना
आढळून आलंय.
----
डार्क वेबच्या उपयोग
करून ऑनलाईन
ऑर्डर दिली
-----
मेफेड्रॉन मागवणाऱ्यांमध्ये
२५ ते ४० वयोगटातील
तरुणांचा समावेश
------
मेफेड्रॉन मागवणारे
विद्यार्थी,नोकरदार,
IT सेक्टरमधील
----
दुसऱ्याच वस्तूच्या नावाने
ऑर्डर दिल्याचं समोर
--------
दोन ते तीन ग्रॅम मेफेड्रॉन
त्या वस्तुच्या पॅकींगमध्ये
दडवून दिले जात होतं.
------
११९ पैकी ७० जणांचे
पत्ते शोधण्यात यश