Pune Diwali Magazine : दिवाळी अंक बुकस्टॉलवर, अंकाची वैभवशाली पंरपरा : ABP Majha

Continues below advertisement

दिवाळीचं खास वैशिष्ट्य असणारे दिवाळी अंक बुक स्टॉलवर दाखल झालेत. यंदाच्या दिवाळी अंकांमध्ये कुठले विषय हाताळण्यात आलेत आणि कोणते दिवाळी अंक उपलब्ध झालेत पुण्यातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram