Pune Dhirendra Shastri : जगदीश मुळीक यांच्याकडून पुण्यात धीरेंद्र शास्त्री यांच्या सत्संग कार्यक्रमाचं आयोजन
Pune Dhirendra Shastri : जगदीश मुळीक यांच्याकडून पुण्यात धीरेंद्र शास्त्री यांच्या सत्संग कार्यक्रमाचं आयोजन बागेश्वार धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या सत्संग आणि दरबार कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन करण्यात आलंय.. भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी सत्संग कार्यक्रमाचं आयोजन केलाय... दरम्यान भाविकांसाठी विशेष व्यवस्थाही करण्यात आलीये..