Pune Dhanteras Diwali Pahat : पुण्यात पुणेकरांची दिवाळीची सुरेल सुरुवात
abp majha web team
Updated at:
22 Oct 2022 10:05 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune : आज धनत्रयोदशी..पुण्यातील बावधनमध्ये दिवाळीची सुरेल सुरुवात झालीय... यावेळी एक स्थानिक कलाकार भाग्यश्रीनं बासरीवादनानं श्रोत्यांची मनं जिंकली... पाहूया त्याचीच एक झलक....