Pune Navratri Utsav : देशात नवरात्रोत्सव निम्त्ति भक्तीमय वातावरण, देवींच्या घटस्थापनाचे आकर्षण
Continues below advertisement
सध्या राज्यातच नाहीतर देशात नवरात्रोत्सव निम्त्ति भक्तीमय वातावरण आहे. गणेशोत्सवात जसे घरगुती गणपतीच्या सजावटीचे आकर्षण असतं अगदी त्याचप्रमाणे नवरात्रोत्सवात देवींच्या घटस्थापनाचे सुद्धा आकर्षण असते. अशाच एका पुण्यातील २० वर्षापासून घरघुती देवींच्या घटस्थापनाचा सुंदर असा देखाव्याचे आज आपण दर्शन घेणार आहोत. इथे घराच्या प्रवेश द्वारापासून ते देवघरा पर्यंत संपूर्ण घरात नवरात्री निमित्त सजावट करण्यात आलीय..
Continues below advertisement