Pune Dehu : तुकाराम बीज सोहळ्यासाठी देहूत वारकऱ्यांची मांदियाळी, राज्यभरात ग्यानबा तुकारामचा जयघोष
Continues below advertisement
पुण्यातल्या देहूमध्ये आज संत तुकाराम महाराज बीज सोहळा पार पडणार आहे...आणि त्यासाठी राज्यभरातले वारकरी देहूत दाखल झाले आहेत... देहूसह राज्यभर ग्यानबा तुकारमचा जयघोष सुरु आहे..
Continues below advertisement
Tags :
Abp Majha Pune Dehu ABP Majha Tukaram Maharaj Tukaram Maharaj Beej Sohala Tukaram Maharaj Bij Sohala