Temple Reopen | लॉकडाऊननंतर देवदर्शनाचा श्रीगणेशा; पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची गर्दी
श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर पहाटे पाच वाजल्यापासून खुलं करण्यात आलं. दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग पाहायला मिळत आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळून दर्शन घेतलं जात आहे.