Pune Dagdusheth Halwai Temple : पुण्याला पावसाचा तडाखा, रस्त्यांना नदीचं स्वरुप

Continues below advertisement

पुण्यात काल रात्री विजेच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश्य पावसानं हजेरी लावली. पावसामुळं शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं. तसंच पुण्यातील प्रसिध्द श्रीमंत दगडुशेठ मंदिरात देखील पाणी शिरलं होतं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram