Pune Dagdusheth Ganpati : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला भाविकांची तोबा गर्दी
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आज सोमवारी सुद्धा भाविकांची तोबा गर्दी केलीय.... ज्या पद्धतीने मुंबईतील लालबागचा राजाच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत असतात तसंच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पहाटेपासून पाहायला मिळतेय. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी...