Pune Crime : पुण्यातील उत्तमनगरमधल्या वाईन शाॅपवर दरोडा; 3 लाखांच्या रोकडसह दारूच्या बाटल्या लंपास
abp majha web team
Updated at:
21 Nov 2023 01:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Crime : पुण्यातील उत्तमनगरमधल्या वाईन शाॅपवर दरोडा; 3 लाखांच्या रोकडसह दारूच्या बाटल्या लंपास पुण्यातील उत्तमनगर भागातील एका वाईन शॉपवर फिल्मी स्टाईलनं दरोडा टाकण्यात आलाय. या दरोड्यात दरोडेखोरांनी ३ लाखांची रोकड, आणि दारुच्या बाटल्या चोरुन नेल्यात. हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. विशेष म्हणजे या दरोडेखोरांनी ग्राहकांची वरदळ असताना या दरोडेखोरांनी हे धाडस केलंय. या दपरोडेखोरांनी हातात कोयता आणि तलवारीचा धाक दाखवत हे वाईन शॉप लुटलंय. याप्रकरणी ६ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.