Pune Crime : आईचा खून करत मुलाची आत्महत्या, कर्जाबाजारी झाल्याने संपवलं आयुष्य ABP Majha

Continues below advertisement

पुण्याच्या धनकवडी परिसरात घडली धक्कादायक घटना. 42 वर्षीय मुलाने स्वतःच्या आईचा खून करत केली आत्महत्या. औषधांचा ओव्हरडोस देत खून केल्याचा प्रकार समोर. कर्जाबाजारी झाल्याने संपवलं आयुष्य. घटनास्थळी सापडली पाच पानी सुसाईड नोट 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram