Pune Crime : पुण्यात बिबवेवाडी येथे आठवीत शिकणाऱ्या कबड्डीपटूचा खून ABP Majha
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
12 Oct 2021 10:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातल्या बिबवेवाडी परिसरात आठवीत शिकणाऱ्या एका कबड्डीपटूची हत्या करण्यात आली.. कोयत्याने वार करत या कबड्डीपटूची निर्घृण हत्या करण्यात आली.. प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलीय..