Pune Crime : पत्नीने जेवणात चिकन न दिल्याने मुलीच्या डोक्यात घातली वीट
Continues below advertisement
Pune Crime : पत्नीने जेवणात चिकन न दिल्याने मुलीच्या डोक्यात घातली वीट पत्नीने जेवणात चिकन न दिल्यामुळे पतीने चिडून लहान मुलीच्या डोक्यात वीट मारली. पुण्यातील पाषाण इथल्या वाकेश्वर रस्ता परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या घटने मुलगी गंभीर जखमी झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Continues below advertisement