Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार, पत्नीचा - पुतण्याची हत्या करत स्वतः ही संपवलं जीवन
Continues below advertisement
अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नीचा आणि पुतण्याची हत्या करून स्वतः आत्महत्या केली आहे.. पुण्यातील चतुःश्रुंगी परिसरात ही घटना घडली आहे.. भरत गायकवाड यांनी त्यांची पत्नी मोनी आणि पुतण्या दीपक यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली, आणि त्याच पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडली. भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते..तर त्यांचे कुटुंबीय पुण्यात वास्तव्याला होते.
Continues below advertisement