Pune : शॉर्टफिल्ममध्ये काम देण्याचं आमिष दाखवून 31 वर्षीय महिलेवर तीन वर्षे बलात्कार
Continues below advertisement
शॉर्ट फिल्ममध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका 31 वर्षीय विवाहितेवर वेळोवेळी बलात्कार करण्यात आला आहे. पुण्याच्या कोंढवा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर बाळू निकम (वय 31) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 21 वर्षाच्या विवाहित महिलेने तक्रार दिली आहे.
Continues below advertisement