Mumbai : सडक्या चिकनचा काळाबाजार; दोषींवर कडक कारवाई करणार: Rajendra Patil
एबीपी माझानं सडक्या चिकनची बातमी दाखवल्यानंतर त्यासाठी जबाबदार असलेल्या घटकांची चौकशी करून कडक कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी दिलं आहे.