Lockdown | पुण्यात मिनी लॉकडाऊनची सुरुवात; काय आहे परिस्थिती?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मिनी लॉकडाऊनची सुरुवात झाली आहे. यामध्ये बहुतांश निर्बंध पुणेकरांवर लादण्यात आले आहेत. या लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी, पुण्यातील चित्र काहीसं बदललेलं दिसून आली. पुण्यातील स्थानिक बससेवा, मंदिरं यावेळी बंद दिसून आली, तर हॉटेलांमध्ये पार्सल सेवा सुरु दिसली. रस्त्यांवरील गर्दी दिसेनाशी होत असल्याचं चित्र पुण्यात दिसून आलं. पण, अद्यापही लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी मात्र झालेली दिसत नाही आहे. नागरिकांनो सतर्क व्हा...